Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार : शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील...

Solapur South, Solapur | Feb 10, 2026
दक्षिण तालुक्यातील ज़िल्हा परिषद/ पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार मातोश्री लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांनी ८,९८३ मते मिळवत ३४ मतांनी थरारक विजय संपादन केला. या विजयानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, “मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने तालुक्याचा सर्वांगीण व वेगवान विकास साधला जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी अमर पाटील यांनी सर्व मतदार, शिवसैनिक तसेच पाटील परिवारावर प्रेम व विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा विजय जनतेच्या विश्वासाचा असून, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू,” असे त्यांनी नमूद केले.