सेलू: सेलू तालुक्यासाठी 6 कोटी 56 लाखांच्या पाणी टंचाई आराखड्याला मान्यता
Sailu, Parbhani | Oct 20, 2026 सेलू तालुक्यातील 374 गावे, वाड्या, ताण्ड्यांसाठी 6 कोटी 56 लाखांचा पाणी टंचाई आराखडा ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 पर्यंत मंजूर करण्यात आला आहे. नवीन बोरवेल, नळ योजना दुरुस्ती व विहिरींचे खोलीकरण यांचा समावेश आहे.