Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: थरारक अनुभव! सतर्कता आणि सज्जता निमगाव-दहेगाव परिसरात नायरा डेपोमध्ये प्रशासनाचे 'मॉक ड्रिल आपत्कालीन यंत्रणेची चाचणी

Deoli, Wardha | Jan 22, 2026
वर्ध्याच्या नायरा पेट्रोलियम डेपोत आपत्कालीन परिस्थितीचा थरार! आग लागल्यास काय करावे? प्रशासनाने घेतली मोठी तालीम देवळी तालुक्यातील निमगाव-दहेगाव परिसरात असलेल्या नायरा पेट्रोलियमच्या डेपोमध्ये 22 जानेवारी एक महत्त्वपूर्ण मॉक ड्रिल म्हणजेच सराव मोहीम राबवण्यात आली असल्याचे रात्री दहा वाजता प्रसिद्धीस दिले हा डेपो संपूर्ण महाराष्ट्राला इंधन पुरवठा करणारा मुख्य केंद्र असल्याने तो अत्यंत संवेदनशील मानला जातो.

MORE NEWS