चिमूर: चिमूर तालुक्यातील कोटगावमध्ये 13 जणांना अन्नातून विषबाधा, हळूहळू सुधारती प्रकृती
चिमूर तालुक्यातील कोटगाव येथील सार्वजनिक कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने 13 जणांना विषबाधा झाली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु आहेत. 10 रुग्ण सुधारत असून 3 जणांना तापाचा त्रास आहे.