Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: चांगतपुरी परिसरातून गोदावरी नदी पात्रातून पोकलॅन्ड साह्याने सुरू आहे वाळू उपसा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Partur, Jalna | May 10, 2026
आज दिनांक 10 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या स्मरास मिळालेल्या माहितीनुसार परतुर ता. चांगतपुरी परिसरातून गोदावरी नदी पात्रातून 8 मे रोजी दिवसा ढवळ्या पोकलँड च्या माध्यमातून वाळू उत्साह सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत हा वाळूचा सुरू असल्याचे पाहायला मिळाले असून सरासपणे हायवा भरून विकल्या जात आहे, आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर परतवून तालुक्यासह परिसरात वायरल होत असून महसूल प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार.

MORE NEWS