चिखलीतील घडलेल्या प्रकरणा वरून भटकत्या मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक
पिंपरी-चिंचवडमधील चिखली (म्हेत्रेवस्ती) येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी केलेला जीवघेणा हल्ला अत्यंत धक्कादायक होता. या संवेदनशील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
#chikhlinews #ncpnews #straydogmenace #pimprichinchwad #ncp
Pune City, Pune | Aug 20, 2026