Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी;गांजा तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक;१ किलो गांजा जप्त: मुद्देमालासह दोघांना बेड्या

Wardha, Wardha | Jan 23, 2026
अमली पदार्थांच्या विळख्यातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी वर्धा पोलिसांनी आता आपली कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करांविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. असे आज 23 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले ही कारवाई समुद्रपूर तालुक्यातील जाम परिसरात करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन सहारे याच्या घरावर छापा टाकला असता गांजाची विक्री करताना दोघांना रंगेहात पकडले.

MORE NEWS

वर्धा: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी;गांजा तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक;१ किलो गांजा जप्त: मुद्देमालासह दोघांना बेड्या - Wardha News