बार्शी: बार्शीतील शिवाजी महाविद्यालयाला २२व्या युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२व्या युवा महोत्सवात बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने ११५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. के. बी. पी. महाविद्यालयाची ऐश्वर्या लोंढाळकर 'गोल्डन गर्ल' आणि पार्थ फुरडे 'गोल्डन बॉय' पुरस्काराचा लाभ घेतला.