माफ करा आम्ही उमेदवार विकत घेऊ शकत नाही या निवडणुकीत आमदार विक्रम पाचपुते यांनी जाहीर माफी मागून माफी मागितली आदर्श निवडणूक होण्यासाठी आम्ही उमेदवार विकत घेऊ शकत नाही असा आशय आमदार विक्रम पाचपुते यांनी केला योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी बाहेर काढा असे अहवान देखील आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा करांना केले