जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; टोपेंची मागणी; प्रति हेक्टर एक लाखांची मदत द्या; टोपेंचे जिल्हाधिकाऱ्यांकडे सा
Jalna, Jalna | Oct 1, 2026 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; टोपेंची मागणी; प्रति हेक्टर एक लाखांची मदत द्या; टोपेंचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे.. मुख्यमंत्र्यांच्या जीआरमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा माजी मंत्री राजेश टोपेंचा आरोप; तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्याची मागणी.. शासनाच्या जीआरमधील त्रुटी दूर करा; राजेश टोपेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेले माहितीनुसार जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थ