परभणी: सर्व निवडणूका स्वराज्य शक्ती सेना ताकदीने लढणार अध्यक्षा करूणा मुंडे यांची सवाली विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून या निवडणुकीत आता स्वराज्य शक्ती सेना ही संपूर्ण राज्यात आपले उमेदवार देणार असल्याची माहिती स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंढे यांनी आज मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता सवाली विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.