रिसोड: विदर्भात पुन्हा युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रकार, रिसोडमधील धक्कादायक घटना
Risod, Washim | Sep 30, 2026 रिसोडमध्ये ३५ वर्षीय युवक सुनील मुकीर यांनी कर्जाच्या ताणाखाली आणि नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पावसाअभावी सोयाबीनचं नुकसान आणि कर्ज फेडण्याच्या ताणाने ते खचले होते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवाची एक वेदनादायी कहाणी.