परतूर: होळकर चौकात तसेच तालुक्यात ठीक ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
Partur, Jalna | May 31, 2026 आज दिनांक 31 मे 2026वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील होळकर चौक तसेच तालुक्यात ठीक ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वि जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सामाजिक कार्यालय ग्रामपंचायत यासारख्या ठीकठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे.