Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा

बावधन पोलिसांची मोठी कारवाई; तीन चोरट्यांसह विधीसंघर्षित बालक ताब्यात ७ दुचाकी, २४ मोबाईलसह ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात वाहनचोरीचे गुन्हे उघड पिंपरी-चिंचवड, दि. 3 : बावधन, हिंजवडी परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. पोलिसांचे पथक बावधन हद्द

Pune City, Pune | Aug 4, 2026

MORE NEWS

🚆 पुणे रेल्वे यार्डच्या आधुनिकीकरणाला वेग!

मध्य रेल्वेने पुणे रेल्वे यार्डमधील ट्रॅक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नऊ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये 52 किलोचा Diamond Double Slip (DDS) Point बदलून 60 किलोचा Point बसवण्यात आला.

या कामासाठी 230 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम मैदानात उतरली होती. वाढता रेल्वे भार, वाहतुकीची घनता आणि वेग लक्षात घेऊन हे अपग्रेडेशन करण्यात आले.

या बदलामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून भविष्यात ट्रॅकच्या देखभालीची गरजही कमी होण्याची अपेक्षा आहे.

📍 पुणे | मध्य रेल्वे

👉 अशाच पुणे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा.

#Pune #PuneNews #PuneRailway #PuneRailwayStation #CentralRailway #IndianRailways #RailwayNews #RailwayUpdate #RailwayInfrastructure #PuneUpdates #Maharashtra #MaharashtraNews #मराठीबातम्या #पुणे #पुणेबातम्या #मध्यरेल्वे #रेल्वे #TimesOfMaharashtra

🚆 पुणे रेल्वे यार्डच्या आधुनिकीकरणाला वेग! मध्य रेल्वेने पुणे रेल्वे यार्डमधील ट्रॅक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नऊ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये 52 किलोचा Diamond Double Slip (DDS) Point बदलून 60 किलोचा Point बसवण्यात आला. या कामासाठी 230 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम मैदानात उतरली होती. वाढता रेल्वे भार, वाहतुकीची घनता आणि वेग लक्षात घेऊन हे अपग्रेडेशन करण्यात आले. या बदलामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून भविष्यात ट्रॅकच्या देखभालीची गरजही कमी होण्याची अपेक्षा आहे. 📍 पुणे | मध्य रेल्वे 👉 अशाच पुणे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा. #Pune #PuneNews #PuneRailway #PuneRailwayStation #CentralRailway #IndianRailways #RailwayNews #RailwayUpdate #RailwayInfrastructure #PuneUpdates #Maharashtra #MaharashtraNews #मराठीबातम्या #पुणे #पुणेबातम्या #मध्यरेल्वे #रेल्वे #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Aug 4, 2026

🚨 LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

घरगुती LPG गॅस ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC प्रलंबित असल्यास गॅस सेवा किंवा अनुदानाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

बनावट आणि अनधिकृत गॅस कनेक्शन रोखणे तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहोचवण्यासाठी ही पडताळणी महत्त्वाची आहे.

📲 ग्राहक ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आवश्यक पडताळणी पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल क्रमांक तयार ठेवा.

📌 ही माहिती इतर LPG ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोस्ट SHARE करा आणि SAVE करून ठेवा.

#LPG #LPGKYC #LPGeKYC #LPGUpdate #GasCylinder #GasCylinderNews #LPGSubsidy #AadhaarKYC #GasAgency #DomesticLPG #MaharashtraNews #MarathiNews #MarathiBatmya #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #Maharashtra #TimesOfMaharashtra #TOMNews

🚨 LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! घरगुती LPG गॅस ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC प्रलंबित असल्यास गॅस सेवा किंवा अनुदानाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बनावट आणि अनधिकृत गॅस कनेक्शन रोखणे तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहोचवण्यासाठी ही पडताळणी महत्त्वाची आहे. 📲 ग्राहक ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आवश्यक पडताळणी पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल क्रमांक तयार ठेवा. 📌 ही माहिती इतर LPG ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोस्ट SHARE करा आणि SAVE करून ठेवा. #LPG #LPGKYC #LPGeKYC #LPGUpdate #GasCylinder #GasCylinderNews #LPGSubsidy #AadhaarKYC #GasAgency #DomesticLPG #MaharashtraNews #MarathiNews #MarathiBatmya #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #Maharashtra #TimesOfMaharashtra #TOMNews

Pune City, Pune | Aug 4, 2026

पुणे मनपा लोकांचा जीव जायची वाट बघतेय का ?
एनडीए मैदानात पुन्हा तेच वळू भिडले
इव्हिनिंग वॉकला आलेले सामान्य नागरिक पळाले
#pune #shivaneuttamnagar #shindepul #bullfight #checkmatetimes

पुणे मनपा लोकांचा जीव जायची वाट बघतेय का ? एनडीए मैदानात पुन्हा तेच वळू भिडले इव्हिनिंग वॉकला आलेले सामान्य नागरिक पळाले #pune #shivaneuttamnagar #shindepul #bullfight #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 4, 2026

बावधन पोलिसांची मोठी कारवाई; तीन चोरट्यांसह विधीसंघर्षित बालक ताब्यात ७ दुचाकी, २४ मोबाईलसह ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात वाहनचोरीचे गुन्हे उघड पिंपरी-चिंचवड, दि. 3 : बावधन, हिंजवडी परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि तपास पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. पोलिसांचे पथक बावधन हद्द - Pune City News