जालना: कडवंची येथे पाण्याअभावी सुकत आहे शेकडो एकरातील अंगूरची बागा
Jalna, Jalna | Oct 11, 2026 आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील अंगूर उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेले गाव ते गाव म्हणजे कडवंची हे गाव होय मात्र या गावांमध्ये सध्या अंगूरच्या बागा ज्या शेकडो एकरावर लागवड करण्यात आले आहे त्या सध्या सुखद आहे ,याचे कारण म्हणजे यावर्षी पाऊस पडला नाही त्यामुळे पावसाअभावी या भागात सुखत असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत असून यामध्ये अंगूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून सरकारच्या मदतीकडे त्याचे डोळे लागले आहे.