अंबड: मराठवाड्यातील सर्व मराठा पाच सहा आरक्षणात जाईल मनोज पा जरांगे
Ambad, Jalna | Mar 21, 2026 मनोज पा जरांगे यांच्या शी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी मुंबई येथील दौऱ्या संदर्भात माहिती दिली.मराठे आक्रमक होईल या नंतर परिस्थिती गंभीर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत येऊन देण्याची वेळे येऊन देणार नाहीत हे सांगण्यात जरांगे पाटील विसरले नाही.