पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #LokmanyaTilak #RatnagiriPolice
19 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 23, 2026