आषाढी एकादशीनिमित्त राजापूर येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करताना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम , राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून भाविकांना सुरक्षित व सुरळीत वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी तैनात पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना दिल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #Bandobast #police #ratnagiri #RatnagiriPolice
Ratnagiri, Maharashtra | Jul 25, 2026