जळगाव: संभाजी चौक येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने अधीक्षक अभीयंत्याचा दुदैवी अंत; रामानंद नगर पोलीसात घटनेची नोंद
संभाजी चौकातील मातोश्री हाईट्स या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून तोल जावून पडल्याने तापी पाटबंधारे महामंडळ विभागात काम करणारे अधीक्षक अभियंत्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.