Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कळमनूरी: कळमनुरी नगरपरिषद निवडणूक, 10 प्रभागासाठी एकूण 27 मतदान केंद्रावर होणार मतदान

Kalamnuri, Hingoli | Nov 30, 2025
कळमनुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही दि .2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे ही निवडणूक एक नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक पदासाठी होणार असून शहरात एकूण दहा प्रभागातून ही निवडणूक होणार आहे या दहा प्रभागासाठी शहरात एकूण 27 मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याची माहिती आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे .