परतूर: आमदार निवासस्थानी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पार्थिवाचे राजकीय नेत्यांनी व चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन
Partur, Jalna | May 1, 2026 आज दि.1मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता परतुर शहरात आ.निवासस्थानी मा.आ.व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांच राजकीय नेत्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी अखेरचे दर्शन घेतले आहे, मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मा. आ.जेथलिया यांचे निधन झाले त्यांच्या या निधनामुळे हजारोच्या त्यांनी परतूर शहरात उपस्थिती लावत त्यांच्या पार्थिवयाचे दर्शन घेत त्यांना अखेरचा निरोप दिला, मा.मंत्री रावसाहेब दानवे,मंत्री पंकजा मुंडे आ.अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.