अक्कलकोट: अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात नरक चतुर्दशी-लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले
अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात दीपावलीनिमित्त नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन भक्तिभावाने संपन्न झाले. गाभारा फुलांनी व दिव्यांनी सजवला गेला. सकाळी काकड आरती, नैवेद्य आरती आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन धार्मिक विधी पार पडले.