परतूर: परतूर शहरात व परिसरात 42 डिग्री सेल्सिअस तापमान, परभणी फाटा परिसरात शुकशुकाट
Partur, Jalna | May 21, 2026 आज दिनांक 21 मे 2026 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरासह परिसरात 42 डिग्री सेल्सिअस उन्हाचे तापमान झाल्याचे पाहायला मिळाले आहे ,यामुळे परभणी रोड व तालुक्यात तसेच शहरात मुख्य रोडवर शुकशुकाट पसरला होता आणि नागरिकांनी या वाढत्या तापमानामुळे आज सावलीचा सहारा सुद्धा घेतला होता, त्यामुळे परिसरात संपूर्ण भागात शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.