जालना: जालना जिल्ह्यात दिपावली निमित्त 37(1) व (3) कलमान्वये कडक निर्बंध लागू
Jalna, Jalna | Nov 7, 2026 जालना जिल्ह्यासाठी दि. 6 ते 19 नोव्हेंबर 2026 दरम्यान पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) व (3) नुसार सार्वजनिक स्थळी शस्त्र रखने व 5 किंवा अधिकांच्या जमावावर बंदी. काही खास परवानगी असलेल्या कार्यक्रमांना सूट दिली आहे.