Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरात उन्हाचा पारा कडक,48 ते 41 डिग्री सेल्सिअस पारा

Partur, Jalna | Apr 28, 2026
आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरास परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक , आझाद चौक यासह परतुर शहरात व परिसरात आज उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळाले असून त्यामध्ये अंदाजे 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान आज परतुर शहरात पाहायला मिळाले असून यामुळे दैनंदिन कामकाजावर व व्यवहारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे, सायंकाळच्या सुमारासहित वातावरण तापल्याचे आज पाहायला मिळाले.

MORE NEWS