सेलू: परभणी रस्त्यावरील न्यू लक्की दुकानातून ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास, सेलू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
Sailu, Parbhani | Jan 31, 2024 सेलूमध्ये परभणी रस्त्यावरील न्यू लक्की या दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी दुपारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.