Public App Logo
Profile Picture

Ram Sonawane

@sonawaneram7
132037Followers
10Following
सेलू तहसील मधून वाळूचे ट्रॅक्टर पळविणाऱ्या वर कार्यवाही होणार? चोरीच्या कारवाई ची प्रक्रिया का अडकली
जिंतूरात गांजाची शेती पोलीसांनी केली उद्ध्वस्त १ कोटी २१लाखाचा मुद्देमाल जप्त,जिल्ह्यात उडाली खळबळ
गुगळी धामणगाव येथील १८ वर्षीय विवाहितेस फूस लावून पळविले; आज्ञातावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सेलूत अँड भरदम, मोगल आणि हेलसकर यांना विशेष कार्यक्रमात वाहण्यात आली श्रद्धांजली
सेलूत चुकून बँक खात्यात पडलेले ३ लाख १०हजार रुपये शेतकऱ्याने केले परत
सेलूत नूतन विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार बाबासाहेब हेलसकर यांचे निधन; आष्टी पोलीसात नोंद
सेलूत ७५ वर्षीय  वृद्धास अज्ञाताने चाकूने भोसकले; अंगठी आणि रक्कम लांबविली
अरण येथील संत सावता मंदिरातील सत्कारावर माळी समाजाने घेतला आक्षेप ;मुख्यमंत्र्यांना निवेदन
सेलूत कुंडीच्या बांधावर पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी केली दुष्काळाची पाहणी
सेलू कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी किसान सभेचे तीव्र निदर्शने; हेक्टरी१लाख रुपये नुकसानीची मागणी
सेलूत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळेचे भान राहीना; ग्राहक व्यक्त करत आहेत संताप
अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती, दुष्काळात लाखोचा नफा;चिकलठाणा येथे  अरुण जाधव यांचा यशस्वी प्रयोग
मानोली शेतात शेळ्या चारण्यावरून झाला वाद ;तीन जणांवर सेलु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सेलूत फुलेनगर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाची जुगार अड्ड्यावर धाड;७जणांवर गुन्हा दाखल३जण फरार
सेलूत शेतकरी परिवाराने गौरी गणपती निमित्त साकारला भिषण दुष्काळाचा देखावा
अपराध करण्यासाठी दबा धरून बसलेल्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल; वालुर -बोरी रस्त्यावरील घटना
सेलूत मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेअभिवादन
सेलुत कुपटा येथे कुणबी प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न;पन्नासावर ग्रामस्थांना करण्यात आली मार्गदर्शन
सेलूसह  जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ;माकपच्या वतीने सेलुत निदर्शने
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील लंघे पार्डी येथील शेतकऱ्याचे काळजाला भिडणारे बोल
वालुर हातनूर रस्त्यावर सोलर प्लांट वरील तारेची अज्ञात चोरट्याने केली चोरी; सेलू पोलीसात गुन्हा दाखल
प्रोसिडिंग कस्टडीत ठेवल्या प्रकरणी सभापती संजय रोडगे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करा-- प्रकाश मुळे
नांदेड -सावंतवाडी विशेष एक्सप्रेसचे परभणी रेल्वे स्थानकावर केले उस्फूर्तपणे स्वागत.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेलुत शांतता समितीची बैठक संपन्न; डी जे ही बंदच,
सेलूत क्रुरतेने डांबून ठेवलेल्या दोन गोवंशाची केली पोलीसांनी सुटका;एका जणावर गुन्हा दाखल.