जळगाव: पाळधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्ग दोन महिन्यात वाहतूकीसाठी खुला होणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Jul 6, 2025
जळगाव शहराबाहेरून जाणारा पाळधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत तो...