Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

पाचोरा: प्रभाग 10 मध्ये आमदारांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिलेदार योगेश पाटील व जयश्री पाटील यांची निघाली प्रचार फेरी,

Pachora, Jalgaon | Nov 24, 2025
पाचोरा नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुप पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी च्या शिवसेनेच्या उमेदवार सुनीताताई किशोर आप्पा पाटील यांचे साथीने प्रभाग क्रमांक दहाचा विकास साधण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश जगन्नाथ पाटील उर्फ दादू वकील व बालाजी ग्रुप चे नरेंद्र पाटील यांच्या पत्नी जयश्री नरेंद्र पाटील यांनी प्रभागातील संतोषी माता मंदिरात दर्शन घेतले,