जालना: जालना येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा ऊसतोड कामगारांसोबत 'पालावरची दिवाळी' साजरी
Jalna, Jalna | Nov 7, 2026 भाजप जालना महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी दि.7 रोजी बठान बु. येथे ऊसतोड कामगारांसोबत पालावरची दिवाळी साजरी केली. कामगारांना शुभेच्छा देत घरगुती वस्तू वितरीत केल्या. भास्कर आबा दानवे यांनी कष्टकरींच्या आनंदात सहभागी होणे हे सामाजिक जबाबदारी असल्याचे म्हंटले.