गंगापूर: सिरगांव येथे शेतीच्या वादातून मारहाण सात जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 12, 2025
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात सात जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत घरात घुसून कोयत्याने मायलेकस मारहाण करण्यात आले...