धुळे: जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा; आरोग्य मंत्री आबिटकरांचे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत निर्देश
Dhule, Dhule | Sep 13, 2025
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोगस डॉक्टरांवर...