Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

यवतमाळ: नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक-2025`; मतदान यंत्रांचे सिलिंग दि. 28 व 29 ला

Yavatmal, Yavatmal | Nov 27, 2025
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 28 व 29 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी 10 वा.पासून मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यादरम्यान उपस्थित राहू शकतात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे.या निवडणूकीसाठी एकूण 2 लक्ष 32 हजार 315 मतदार असून 248 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदान केंद्रे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहेत.

MORE NEWS