अंबड: अवांआतरवाला परिसरात वन्य प्राण्याचा हैदोस शेतकऱ्यात चिंता वन विभागाने लक्ष देण्याची गरज
Ambad, Jalna | Jun 12, 2025 जालनाच्या अंबड तालुक्यातील आबा आंतरवाला परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बी बियाणे यांची लागवड केली आहे परंतु या परिसरात वन गाई निरगाई हरण मोर यांचा मोठ्या प्रमाणात कापाच्या कळपासून उगून आलेले पिके वाढण्याच्या अगोदरच हे पिके हे वन्यप्राणी फस्त करीत आहेत या वन्य प्राण्याचा तसेच परिसरातील डुकऱ्याचा उद्रेक देखील वाढला असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे तरी शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहता वन विभागाने नीलगायी हरण मोर डुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी व अंतरवाला येथील शेतकऱ्यांनी व्हिडिओच्या मा