अंबड: प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष युवा आघाडी जालना यांच्या वतीने अंबड पंचायत समिती कार्यालया. मध्ये सनई डफली बजाव आंदोलन
Ambad, Jalna | Jun 12, 2025 जालन्याच्या अंबड पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक 12 जून 20 25 गुरुवार रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास प्रहार जन पक्ष जालना जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील शिंदे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयावर आज सनई डफली बजाव आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन हे अंबड पंचायत समितीच्या मंगळ कारभाराच्या निषेधार्थ करावे लागत असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दोन दिवसापूर्वीच नमूद करण्यात आले. पुढे असेही नमूद करण्यात आला आहे की तालुक्यातील गोरगरीब जनतेला