मुंबई उपनगर: दुष्काळ टिगर-1 तालुक्यांतील मत्स्य तलावांची तातडीने पाहणी करा, नितेश राणे यांचे आदेश
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मत्स्य तलाव व जलस्रोतांची तातडीने पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळाचे माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.