Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: वडगांव रोड जि. प. शाळेत महादीप परीक्षा पात्र' सुहाना सय्यद 'हीचा सत्कार

Yavatmal, Yavatmal | Jan 13, 2026
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा वडगाव रोड येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी सुहाना सय्यद रहीम हिने जिल्हास्तरीय महादीप परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पात्र ठरली आहे. या परीक्षेत तिने 43 गुण घेऊन अव्वल ठरली असून विमानवारीसाठी पात्र ठरली आहे.

MORE NEWS

यवतमाळ: वडगांव रोड जि. प. शाळेत महादीप परीक्षा पात्र' सुहाना सय्यद 'हीचा सत्कार - Yavatmal News