गडचिरोली: जनसंपर्क कार्यालयात सोमवारी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनता तक्रार कार्यक्रमाचे आयोजन
तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबारात येण्याचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्रपरिवार यांचे आवाहन, गडचिरोली:आज सोमवारला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जनता तक्रार दरबार गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. करिता येणाऱ्या तक्रारकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयात येऊन आपल्या तक्रारी सोडवाव्यात असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी मित्रपरिवार यांनी केले आहे.