नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांची मोठी कारवाई: मकोका प्रकरणातील फरार आरोपी जळगावातून जेरबंद
: दर्पण दीपक शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.वाडी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुक्ताईननगर जिल्हा जळगाव येथून आरोपीला अटक केली. वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मकोका गुन्ह्यात हा आरोपी पाहिजे होता.टोळीप्रमुख कुणाल देवराव सातपुते याचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.