Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata

खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले

Khamgaon, Buldhana | Jul 31, 2025
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाते. तर पालखी परतीच्या प्रवासावर असून, खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने आज दिनांक ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता श्री अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल येथून अग्रसेन चौक, कमान गेट, शहर पोलीस स्टेशन, आयकर भवन, बस स्थानक, सामान्य रुग्णालयासमोरून शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान करते. यावेळी खामगाव शहरातील नव्हेच तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखाच्या संख्येने शेगावला जातात.