लातूर: नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असलेल्या मतदारसंघात २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
Latur, Latur | Nov 28, 2025 राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे