Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अमरावती: छायानगर -पठाणपूरा येथील नियाज अहमद मन्सूरी यांचा आ.सुलभा खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Amravati, Amravati | Jan 4, 2026
प्रभाग क्रमांक - 15 छायानगर - पठाणपूरा येथील नियाज अहमद मन्सूरी यांचा आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश*  अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची या निवडणुकीत " आता लढायचे ते जिंकण्यासाठीच " ही खूणगाठ मनाशी बांधून वाटचाल सुरु आहे.संरचनात्मक सुधारणांसाठी आवश्यक राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दररोजच्या दररोज इनकमिंग करण्यासाठी सारखा ओघ लागल्याचे दृश्य दिसून येत आहे.
अमरावती: छायानगर -पठाणपूरा येथील नियाज अहमद मन्सूरी यांचा आ.सुलभा खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश - Amravati News