Public App Logo
Jansamasya
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Ballia
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Noida
Rahul
Indianews

देवळी: पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रक चालकच्या निष्कळजीपणे वाहन चालवून एका सयकल स्वाराला चिरडले;अज्ञत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Deoli, Wardha | Dec 2, 2025
देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत निष्काळजीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे आज 2 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेही दुर्दैवी घटना गॅमन कंपनी, देवळी परिसरात घडली. काल, म्हणजे १ डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव अफजल इनुस अन्सारी,झारखंड, असे आहे. अफजल अन्सारी हे हल्ली देवळी येथे वास्तव्याला होते..

MORE NEWS

देवळी: पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रक चालकच्या निष्कळजीपणे वाहन चालवून एका सयकल स्वाराला चिरडले;अज्ञत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Deoli News