सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती; फळबागायतदार शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू
सिंधुदुर्गमध्ये शासनाने ट्रिगर 1 जाहीर केला असून भात, नाचणी, भुईमुगाची शेती तसेच आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकमच्या फळबागांचा मोठा पंचनामा सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.