सण-उत्सवाच्या अनुषंगाने SDPO मेहकर यांच्या उपस्थितीत पोलिसांचे पथसंचलन व गैर कायदा जमावाची रंगीत तालीम घेण्यात आली, यावेळी सर्व अधिकारी, अंमलदार, RCP, SRPF यांचा सहभाग #routemarch
#mehkar
#ps_mehkar
#buldhanapolice
#buldhanadistrict
85 views | Buldhana, Maharashtra | Aug 26, 2026