अपघाता मुळे तुटलेल्या सिग्नलच्या पाईप मुळे दुघटना होऊ नये तसेच गणेशोत्सव दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक शाखा बुलढाणा येथील कर्मचारी यांनी स्वखर्चातून चौकमधील तुटलेल्या पाईप ला टायर वापरून दुरुस्ती केली..#traffic #poliçe #buldhana #ganeshotsav #bappamajha @dgpmaharashtra