अंबड: चिंचखेड येथील 70 वर्षीय जेष्ठ नागरिक हरवला मदतीचे आवाहन
Ambad, Jalna | Apr 26, 2026 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे चिंचखेड 70 वर्षीय जोशी नामक व्यक्ती काल सकाळी शेळ्या घेऊन गेले होते सायंकाळपर्यंत ते न परत त्याने ते हरवले असल्याचे याबाबतची तक्रार त्यांच्या पुतण्यांना अंबड पोलिसात मिसिंग दाखल केली असून या संदर्भात अंबड पोलिसात तक्रार दाखल केले आहे व अंबड पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की ही व्यक्ती कोणाचा आढळल्यास कृपया त्यांना मदत करावी त्यांना बोलता येत नाही ते मुख्य आहेत परंतु आपण चौकशी केल्यास ते वाचून कागदावर लिहून देऊ शकतात ते चिखली रहिवासी आहे