भोकरदन: धावडा गाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर ,वन विभागाने केले बिबट्याला जेरबंद
आज दिनांक 28 मार्च 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा येथे काल दिनांक 27मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास धावडा गाव परिसरात असलेल्या शेत शिवारात बिबट्या आढळून आला आहे, यामुळे भवित झालेल्या नागरिकांनी तात्काळ याची माहिती वन विभागाने दिवानाचे कर्मचारी न्यानेश्वर पवार व योगेश डोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत 5 ते 6 तास प्रयत्न करत या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.