अमरावती: वाहनांचे पार्ट काढून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, आयुक्तालय येथील लोहा बाजार येथील घटना
वालाचे पार्ट काढून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्या असून आयुक्तालय येथील लोहा बाजार येथे ही घटना घडली असून दुचाकीचे व चार चाकी चे वाहन चोरी करून त्यानंतर त्यांचे पाठ काढून विकणाऱ्या व्यापाऱ्याला क्राइम ब्रांच दहा टाकून तीन लाख 25 हजार रुपये म** जप्त केला आहे संबंधित आरोपीवर कारवाई करत तपासाला सुरुवात केली असून लोहा बाजार येथील भारत शान ओल्ड डिस्पोजल येथे ही कारवाई करण्यात आली पुढील तपास पोलीस करताय