Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

KDMC चे कर्मचारी SIR च्या कामात व्यस्त ,कार्यालयात रिकाम्या खुर्च्या नागरिक सुविधा केंद्रात आलेले नागरिक ताटकळले

Kalyan, Thane | Jul 29, 2026

MORE NEWS

भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केला बीएलओ शिक्षकांचा सन्मान
SIR मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी शिक्षक दिवसरात्र मेहनत घेत असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचे आभार मानत सन्मान करत दिली भेटवस्तू
डोंबिवली - भाजप नगरसेवक मंदार टावरे यांच्यावतीने 
गुरु पौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक आणि शिक्षकांना SIR मोहिमेचे कामकाज राबवण्यासाठी बीएलओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे शिक्षक आणि शिक्षक SIR मोहीम राबवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथे SIR मोहिमेचे यशस्वीपणे कामकाज राबविणाऱ्या यादी 
भाग क्र. ९१ ते १०१ मधील सर्व बीएलओ (शिक्षक-शिक्षिका) यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करून त्यांना
 सन्मानचिन्ह व भेटवस्तू देत सन्मान केला .

भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केला बीएलओ शिक्षकांचा सन्मान SIR मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी शिक्षक दिवसरात्र मेहनत घेत असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचे आभार मानत सन्मान करत दिली भेटवस्तू डोंबिवली - भाजप नगरसेवक मंदार टावरे यांच्यावतीने गुरु पौर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक आणि शिक्षकांना SIR मोहिमेचे कामकाज राबवण्यासाठी बीएलओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे शिक्षक आणि शिक्षक SIR मोहीम राबवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथे SIR मोहिमेचे यशस्वीपणे कामकाज राबविणाऱ्या यादी  भाग क्र. ९१ ते १०१ मधील सर्व बीएलओ (शिक्षक-शिक्षिका) यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करून त्यांना  सन्मानचिन्ह व भेटवस्तू देत सन्मान केला .

Kalyan, Thane | Jul 29, 2026

कल्याण पूर्व विजयनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची स्थापना ,गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित साई पायी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची श्रद्धा आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने मंदिराची स्थापना

कल्याण पूर्व विजयनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची स्थापना ,गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित साई पायी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची श्रद्धा आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने मंदिराची स्थापना

Kalyan, Thane | Jul 29, 2026

पंतप्रधान योजनेतून फेरीवाल्यांना कर्ज देण्यात येतेय तर दुसरीकडे KDMC फेरीवाल्यांवर मनमानी कारवाई करतेय 

फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करा

मनमानी कारवाई करू नका - फेरीवाला समिती सदस्यांचा आरोप

पंतप्रधान योजनेतून फेरीवाल्यांना कर्ज देण्यात येतेय तर दुसरीकडे KDMC फेरीवाल्यांवर मनमानी कारवाई करतेय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करा मनमानी कारवाई करू नका - फेरीवाला समिती सदस्यांचा आरोप

Kalyan, Thane | Jul 29, 2026

KDMC चे कर्मचारी SIR च्या कामात व्यस्त ,कार्यालयात रिकाम्या खुर्च्या नागरिक सुविधा केंद्रात आलेले नागरिक ताटकळले - Kalyan News